शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

आशादीप वस्तीगृहात भांडण सोडविणाऱ्यांनाच मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

जळगाव : आशादीप महिला शासकीय वस्तीगृहामध्ये दाखल महिलांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काळजीवाहक सुनंदा सुरेश वाघोटे व महिला ...

जळगाव : आशादीप महिला शासकीय वस्तीगृहामध्ये दाखल महिलांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काळजीवाहक सुनंदा सुरेश वाघोटे व महिला पोलीस प्रतिभा खैरे या दोघांना भांडण करणाऱ्या पाच महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रत्नमाला पुरूषोत्‍तम सोनार, बंटी कुमारी, मुन्नाशहा नुरीबी सत्तार, आशा अनपट व आहेर अशा पाच महिलांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या वरिष्ठ काळजीवाहक सुनंदा सुरेश वाघोटे व महिला पोलीस प्रतिभा खैरे या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, या महिलांनी सुनंदा यांना बुक्क्यांनी मारहाण केली तर प्रतिभा खैरे यांच्या उजव्या हाताला मार लागलेला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.