शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो - ऋतुराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST

शाहरुखमध्ये मला युवा पोलार्ड दिसतो - सेहवाग भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने म्हटले की, ‘पंजाब किंग्जचा बॅट्समन शाहरुख ...

शाहरुखमध्ये मला युवा पोलार्ड दिसतो - सेहवाग भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने म्हटले की, ‘पंजाब किंग्जचा बॅट्समन शाहरुख खान हा मला युवा किएरोन पोलार्ड याची आठ‌वण करून देतो. पोलार्ड जेव्हा आयपीएलमध्ये खेळायला आला होता. तेव्हा तो उभा राहूनच षटकार लगावत होता. शाहरुखमध्येदेखील तेच गुण आहेत. तो शतकदेखील झळकावू शकतो.’

रुटच्या वर्षातील एक हजार धावा पूर्ण

इंग्लंडचा कसोटीपटू आणि यॉर्कशरचा फलंदाज जो रुट याने २०२१ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने यॉर्कशर-ग्लामॉर्गन काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात शनिवारी ९९ धावा करीत ही कामगिरी केली. रुट आणि यॉर्कशरचा कॅप्टन स्टिव्ह पॅट्टरसन यांनी नवव्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे यॉर्कशर ८१ धावांनी आघाडीवर आहे.

युवा गोलंदाजांना टिप्स देण्यात आनंद - शमी

इंग्लंडला जाण्याच्या आधी भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याने म्हटले आहे की, ‘तो संघातील युवा गोलंदाजांना काही टिप्स देऊ इच्छितो. त्याने म्हटले की, मी कायम खेळणार नाही. त्यामुळे माझ्याकडे जे आहे ते युवा गोलंदाजांना देत राहण्यात मला नक्कीच आ‌वडेल.’

इशानीसोबत राहुल गेला सुटीवर

इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलली गेल्यानंतर मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहार हा त्याची वाग्दत्त वधू इशानीसोबत गोव्यात गेला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर दोघांचे रोमँटिक फोटोदेखील पोस्ट केले आहेत. दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ हादेखील गोव्यात गेल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. आता राहुल चहारदेखील गोव्यात गेला आहे.