शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांना ऑनलाइन मार्केटिंग सुविधा

By admin | Updated: February 4, 2016 00:19 IST

चंद्रकांत पाटील यांची घोषणा : सर्व बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज

दोंडाईचा, जि.धुळे : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक:यांना ऑनलाइन मार्केटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय अपेक्षित भाव मिळेर्पयत शेतक:याचा माल सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार, पणन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथील बाजार समितीत आयोजित शेतकरी मेळाव्यात केली.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दादासाहेब रावल व्यापारी संकुलाचे उद्घाटन आणि दादासाहेब रावल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.सुभाष भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरकारसाहेब रावल, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार बापूसाहेब रावल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी आदी उपस्थित होते. बाजार समितीत निर्माण करण्यात येणा:या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या शेतीमालावर शेतक:यांना 75 टक्के रक्कम आगाऊ दिली जाईल. नंतर मालाला योग्य भाव मिळाल्यावर शेतक:याला उर्वरित रक्कम मिळेल, अशा स्वरूपाची शेतकरी हिताची उत्कृष्ट योजना शासन तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.