शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रावरेच्या दंगलीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:57 IST

पोलिसांवरही हल्ला : ३५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

ठळक मुद्दे३ लाख ६० हजार रू चे नुकसान२५ जाणांना ताब्यात घेण्यात आले
रावेर : येथील राजे छत्रपती शिवाजी चौक, बारीवाडा, मंगरूळ दरवाजा व संभाजीनगर भागातील दोन गटात रविवारी झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर या दंगली मागील कारणही स्पष्ट झाले असून कोरोना व्हायरसला पायबंद घालण्यासाठी जनता कर्फ्यू पुकारला असतांना मन्यारवाड्यातील धार्मिक स्थळासमोर रस्त्यावर गर्दी का करता? असे हटकल्याचा राग आल्याने ही दंगल भडकली होती. दोन गटात रविवारी झालेल्या या दंगलीत तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच काचेच्या बाटल्या व पेट्रोल बॉम्ब फेकून पोलीसांना जखमी केले. यादरम्यान यशवंत काशीराम मराठे (वय ५५) रा. संभाजीनगर यांचा गाढ झोपेतच उन्मत्त झालेल्या दंगेखोरांनी डोक्यावर कुºहाडीचा घाव घालून निर्घृणपणे हत्या केली. तर त्यालगतच्या सुभाबाई भानूदास महाजन या फळभाज्या विक्रीचा व्यवसाय करणाºया विधवा महिलेच्या घरात जाळपोळ व तोडफोड केली. तथा निलेश भगवान जगताप रा संभाजीनगर , डिगंबर ओंकार आस्वार रा. बारीवाडा व शेख जावेद शेख सलीम रा. रसलपूर यांना लाठ्या, तलवार व कुºहाडीचे घाव घालून सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे ३ लाख ६० हजार रू चे नुकसान केले. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिनियम कलम ३५ चे व राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम १८८ चे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये कायदा व सुव्यवस्था बिघडवून दहशत निर्माण करून, शासकीय कर्मचाºयांवर जीवघेणा हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुमारे ३५० जणांविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुमोर २५ जाणांना ताब्यात घेण्यात आले आहे.