शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीतील आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:07 IST

साक्षीदारास घरात घुसून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांनी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देजामनेर न्यायालयाचा निकाल आरोपीने साक्षीदारास घरात घुसून केली होती मारहाण

जामनेर, जि.जळगाव : साक्षीदारास घरात घुसून मारहाण करणाऱ्या हिवरखेड बुद्रूक, ता.जामनेर येथील तीन आरोपींना येथील न्यायालयाचे न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांनी एक वर्ष साधी कैद व तीन हजार ९०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.प्रकाश किसान पाटील यांना सामायिक बांधावरील झाडे तोडू नका या कारणावरून आरोपी तुकाराम चौधरी, किशोर चौधरी व संदीप चौधरी (सर्व रा.हिवरखेड बुद्रूक, ता.जामनेर) यांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली होती. ही घटना २१ फेब्रुवारी २०१७ रोजी घडली होती. तुकाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दंडाच्या रकमेतून तीन हजार प्रकाश पाटील याना नुकसान भरपाई देण्याचे निकालात म्हटले आहे. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अनिल सारस्वत यांनी बाजू मांडली. हवालदार गुणवंत सोनावणे व हरिश्चंद्र पवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयJamnerजामनेर