शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथे विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 18:04 IST

कन्हाळा खुर्द येथे सासरवाडीत अपघाती पत्नीस पाहण्यासाठी आलेल्या वेडसर इसमाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कन्हाळा खुर्द येथे सासरवाडीत अपघाती पत्नीस पाहण्यासाठी आलेल्या वेडसर इसमाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. संतोष महादेव चंदनशिवे हे (वय ४०, रा. फैजपूर, ता.यावल) असे त्याचे नाव आहे.पत्नी आशाबाईचा महिन्यापूर्वी अपघात झाल्याने तिला पाहण्यासाठी सासरवाडीत कन्हाळा खुर्द येथे आलेला होता. त्यानंतर शौचास जाऊन येतो, असे सांगून जो गेला तो घरी आलाच नाही. सकाळी राजेंद्र नीळकंठ चौधरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याचे शेतमालकाने पाहिले. तसेच विहिरीच्या शेजारी चपल्याही दिसून आल्या. याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली.तपास केल्यानंतर मयत संतोष चंदनशिवे असल्याचे निष्पन्न झाले. आत्माराम देवचंद्र तांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.काँ. अजय माळी करीत आहे.