शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेने एकीचा मृत्यू, तर सात जण अत्यवस्थ

By admin | Updated: June 10, 2016 00:21 IST

नातलगाच्या घर बांधकामासाठी आलेल्या आठ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गोरंबा येथे बुधवारी घडली.

धडगाव : नातलगाच्या घर बांधकामासाठी आलेल्या आठ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गोरंबा येथे बुधवारी घडली. उपचारादरम्यान 19 वर्षीय तरुणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप करीत मयताच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केल

कोबी बारक्या पाडवी (15), विनीता शिवाजी पाडवी (19), आशा जामा पाडवी (11), मोग्या बाठय़ा तडवी (45), मनता मोग्या तडवी (11), ईलू मोग्या तडवी (18), गोविंद मोग्या तडवी (11) सर्व रा़ गोरांबाचा ईडीपाडा व मोशी दामा पाडवी (19़ रा खटय़ारपाडा) यांना बुधवारी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मोशी दामा पाडवी अत्यवस्थ असताना परिचारिकेने तिच्यावर उपचार केले. त्यातच मोशीचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने आंदोलन करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़े दुपारी दीड वाजता शवविच्छेदन करण्यात आले.

भोंग्या बाठय़ा तडवी यांचे घर बांधणीसाठी मदतकार्यासाठी आलेल्या रुग्णांवरील उपचारासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक क़ेडी़सातपुते यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती संबंधित परिचारिकेकडून जाणून घेतली.