शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फेकरी पुलावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:24 IST

महामार्ग वाहतूक ठप्प : घटनेनंतर ट्रक चालक फरार

दीपनगर, ता. भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रेल्वे उड्डाण पुलावर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनारखेडा येथील तरूण विशाल अनिल शिंदे (वय २६) गाडी सर्विसिंग साठी भुसावळकडे जात असताना त्याला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती अशी की, येथून जवळच असलेल्या मनारखेडा तालुका भुसावळ येथील तरुण विशाल अनिल शिंदे हा आपली दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएम ९९५५ ने भुसावळ येथे वाहन सर्विसिंग करिता येत असताना रेल्वे उड्डाणपुलावर बस या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाºया ट्रक क्रमांक एम. एच. २९ टी १८९१ ने त्याला समोरून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह ५ वाजेपासून सहा वाजेपर्यंत घटनास्थळी पडून होता.नातेवाईकांनी घेतली धावविशालच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविल्यावर ही पोलीस घटनास्थळी लवकर न पोचल्याने मयत झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांकडून पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त करण्यात येत होता. महामार्गावर भुसावळ वरणगाव कडील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाल्याने प्रवाशांना देखील मनस्ताप झाला. करावा लागला मात्र घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला असून तरुणाचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी पाठविण्यात आला आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.