शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली दबल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 22:12 IST

कुरंगीजवळील घटना

पाचोरा/ कुरंगी : पेरणी तोंडावर असल्याने आपल्या शेतातील मशागतीचे कामे आटोपून घरी परतत असतांना मशागतीचेच ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.नांद्रा ता. पाचोरा येथील तरूण शेती मशागतीचे कामे आटोपून घराकडे येत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या गावाजवळ पाट चारीत ट्रॅक्टर उलटून नांद्रा तालुका पाचोरा येथील अविवाहित तरूण सागर ईश्वर सुर्यवंशी (पाटील) (वय २३) याचा मृत्यू झाला. तो स्वत:च्या नफ्याने केलेल्या खैरे शिवारातील जमिनीवर रोटाव्हिटर करून रात्री ८.४५ च्या दरम्यान येत असताना ट्रॅक्टरील ताबा सुटल्याने बहुळा धरणाच्या मुख्य डाव्या पाटचारीत ट्रॅक्टर उलटले. ही घटना नांद्रा गावाजवळच घडल्याने गावातील नागरिकांनी सागर यास टॅÑक्टर खालून काढून पाचोरा येथे हलवले मात्र तेथे पोहच्यण्याच्या आत मृत्यूने त्यास कवटाळले.नांद्रा येथील बसस्टॅण्ड जवळ राहणारे ईश्वर सुर्यवंशी यांचा सागर हा लहान मुलगा होता. त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ, दोन बहिणी, आई व वडील असा परीवार आहे त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे