शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी प्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

जळगाव : कुलूप बंद घरात डल्ला मारून ६८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना एकाला अटक केली आहे. ...

जळगाव : कुलूप बंद घरात डल्ला मारून ६८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना एकाला अटक केली आहे. शेख फारूख उर्फ सोनू सलिम शेख (रा. फुकटपूरा, तांबापूरा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

१३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५० वाजेच्या सुमारास सरफराज खान अय्युब खान हे खालच्या घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावरील घरात झोपण्यासाठी गेले होते. दुस-या दिवशी सकाळी ६.३० वाजता जाग आल्यानंतर त्यांना खालच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. घरातील ६८ हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्याच्याजवळून ६१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, ही चोरी त्याने त्याचा साथीदार शेख फारूख उर्फ सोनू सलिम शेख याच्या मदतीने केली असल्याची माहिती पोलिसांना चौकशीत दिली होती. त्यानुसार शुक्रवारी शेख फारूख याला शाहूनगरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांनी केली आहे.