शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत जाणार-डीएचओ पटोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:40 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते

ठळक मुद्देकुºहे पानाचे गाव बनत आहे ग्रामीण भागाचा 'हॉटस्पॉट 'गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोनाची संख्या चिंताजनक

भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पटोडे यांनी व्यक्त केले आहे. या संसर्गावर उपाय म्हणून लस येणार आहे. मात्र ही लस कधी येईल ते अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे कोरोना रोखण्याची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, मावळते सरपंच रामलाल बडगुजर परिसरातील शिक्षक, आशा सेविका आदी उपस्थित होते.८० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या संसर्गाचा त्यांना त्रास जाणवला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सर्वत्र नागरिक जबाबदारीने वागत नसल्यामुळे त्यानी नाराजी व्यक्त केली. कुठेही जा विना माक्स, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे त्यांनी अनुभवातून सांगितले. ही सर्व जबाबदारी सामाजिक जबाबदारी असून सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.कुºहे पानाचे गाव बनत आहे ग्रामीण भागाचा 'हॉटस्पॉट 'भुसावळ तालुक्यात कोरोनाने वरणगाव पाठोपाठ खडका, कंडारी, साकरी, वेल्हाळा, मोंढाळा यासह बऱ्याच गावांमध्ये शिरकाव केला होता. कुºहे (पानाचे ) गाव मात्र यापासून दूर होते. ग्रामस्थांनी सुरुवातीला खूप काळजी घेतली. सर्वांनीच संसर्गापासून दूर होत असल्याचे दिसून येते. मात्र गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोनाची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी व कोरोनाला रोखावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी केले. सध्या कुºहे (पानाचे ) येथे रुग्णसंख्या पन्नासपर्यंत पोहोचली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मी ग्रामस्थांच्या संपर्कात नेहमी आहे. काही अडचण असल्यास मला सांगा. मात्र सर्वांनी कोरोना रोखण्यासाठी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ