शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एनटीव्हीएसला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:56 IST

आंतरमहाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा : जळगावचे मणियार महाविद्यालय द्वितीय

ठळक मुद्देजळगावचे एस़एस़ मणियार विधी महाविद्यालय द्वितीयशनिवारी झाली ही स्पर्धा़एकूण सहा संघांनी घेतला होता सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेत नंदुरबारच्या एनटीव्हीएस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर जळगावचे एस़एस़ मणियार विधी महाविद्यालय द्वितीय ठरले़एस़एस़ मणियार विधी महाविद्यालयात शनिवारी ही स्पर्धा झाली़ उपधर्मादाय आयुक्त जी़एस़ जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़ या वेळी के़सी़ई सोसायटीचे सचिव अ‍ॅड़ एस़एस़ फालक, महाविद्यालय विकास समिती सदस्य अ‍ॅड़ प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ़ बी़ युवाकुमार रेड्डी, अ‍ॅड़ गिरीश नागोरी, अ‍ॅड़ सूरज जहांगीर, अ‍ॅड़ सौरभ मुंदडा, प्रा़विद्या पाटील, प्रा़आशिष गांगुर्डे, प्रा़भव्या मारथी उपस्थित होते़ प्रास्ताविकात प्राचार्य रेड्डी यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांबाबत माहिती दिली़ जी़एस़ जोशी, अ‍ॅड़ फालक, अ‍ॅड़ प्रमोद पाटील यांनी मूट कोर्टसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़सूत्रसंचालन माधुरी चौधरी व डॉली मोतीरामानी यांनी, तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा़जी़व्ही़धुमाळे यांनी आभार मानले़ यशस्वितेसाठी प्रा़रेखा पाहुजा, प्रा़योगेश महाजन, डॉ़ विजेता सिंग, प्रा़अंजली बोंदर यांनी परिश्रम घेतले़विजेते असे१ अभिरूप न्यायालय स्पर्धेत धुळे येथील ३, नंदुरबार येथील १ व मणियार विधी महाविद्यालयातील दोन असे एकूण सहा संघ सहभागी झाले होते़ घटस्फोटाच्या खटल्यावर स्पर्धा झाली़२ यात बेस्ट मेमोरियलचे पारितोषिक नंदुरबार एनटीव्हीएस विधी महाविद्यालयाच्या संघानेच मिळवले़ उत्कृष्ट विद्यार्थी वकिलाचे प्रथम पारितोषिक धुळे येथील बियाणी महाविद्यालयाच्या नरेंद्र देशपांडे, तर द्वितीय धुळे येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मोक्षा कोचर हिने पटकावले़ मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले़