शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पारोळा विस्तार अधिकारी सुनील पाटील यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:55 IST

जळगाव : इंधवे ता.पारोळा येथील अनधिकृत घरकुलाच्या कामासंबंधी चौकशी करून चार दिवसात अहवाल दिला नाही

जळगाव : इंधवे ता.पारोळा येथील अनधिकृत घरकुलाच्या कामासंबंधी चौकशी करून चार दिवसात अहवाल दिला नाही म्हणून पारोळा पं.स.मधील विस्तार अधिकारी तथा ग.स.चे संचालक सुनील अमृत पाटील यांना जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने नोटीस बजावली आहे. याच तक्रारीबाबत जि.प.च्या ग्रामपंचायत विभागासह पारोळा गटविकास अधिकारी किंवा पं.स.ने दुर्लक्ष केले. अखेर ग्रामस्थाला राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल करावी लागली.  इंधवे येथे दत्तात्रेय पाटील यांच्या खाजगी जागेवर घरकूल बांधण्यात येत होते. याबाबत पाटील यांनी पारोळा गटविकास अधिकारी, ग्रा.पं. विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पण तिची दखल घेतली नाही. त्यामुळे शेवटी पाटील यांनी आपली तक्रार आपले सरकार या राज्य शासनाच्या पोर्टलवर केली. तिची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडून जि.प.ला सूचना देण्यात आल्या. नंतर जि.प.ने याबाबत पारोळा पं.स.ला चौकशीचे आदेश दिले. त्याची जबाबदारी विस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे होती. पण सुनील पाटील यांनी याबाबत चौकशी करून अहवाल वेळेत जि.प.कडे सादर केला नाही. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सुनील पाटील यांना नोटीस बजावली असून, १० दिवसात खुलासा सादर करण्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.