शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नगरसेवकाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 12:36 IST

या जागेत बाजार भरविण्यास परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी होती.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 22 - बळीराम पेठेत खाजगी जागेवर भाजी विक्रेत्यांना बाजार भरविण्यास जागा देऊ नये म्हणून जागा मालक नगरसेवक कैलास सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. हॉकर्सची तयारी पण..बळीराम पेठ भागातील भाजी विक्रेते ख्वॉजामियाँ झोपडपट्टीच्या जागेत भाजी विक्रीस बसण्यास तयार आहेत. मात्र बळीराम पेठेत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या मोकळ्या प्लॉटवर 50 ते 75 भाजी विक्रेते बसतात. या खाजगी जागेत बाजार भरत असल्याने नव्या जागेत आम्ही गेल्यावर व्यवसाय होणार नाही, अशी भीती बळीराम पेठेतील भाजी विक्रेत्यांना आहे. त्यामुळे या जागेत बाजार भरविण्यास परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी होती.बळीराम पेठेत खाजगी जागेत परवानगी न घेता बाजार भरविल्याप्रकरणी कैलास सोनवणे यांना मनपा अधिनियम कलम 378 व 379 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनाही पत्र देण्यात आले असून हा परिसर हॉकर्स मुक्त करावा असे कळविण्यात आल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. दोन दिवसात हॉकर्सचे स्थलांतर केले जाणार आहे. मध्यरात्री जिल्हाधिका:यांनी दिली भेट गुरुवारी रात्री 10.15 वाजेर्पयत प्रभारी आयुक्त निंबाळकर हे मनपात बसून होते. रात्री 10.30वाजता त्यांनी प्रथम गोलाणी मार्केटला भेट दिली. त्यानंतर बळीराम पेठ, सुभाष चौक भागात ते गेले. तेथून दाणा बाजार, फुले मार्केट परिसराचीही त्यांनी पाहणी केली. फुले मार्केटमधील दोन पेटय़ाही जप्त करण्यात आल्या. रात्री 12 वाजेर्पयत ते मनपातील अधिका:यांसमवेत फिरत होते.