शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील 48 डॉक्टरांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 14:36 IST

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे बोगस डॉक्टर शोध मोहीम

 भडगाव,दि.9- शहर व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कार्यक्रम सुरु आहे. आतार्पयत तालुक्यातील 68 डॉक्टरांची तपासणी करीत 48 जणांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे व भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.साहेबराव पाटील यांनी नोटिस बजावली आहे. 

ग्रामीण भागात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भरारी पथकामार्फत नुकतीच तपासणी झाली. पथकात तहसीलदार सी.एम.वाघ, डॉ.सुचिता आकडे, सपोनि रवींद्र जाधव यांचा समावेश होता.
एका टप्प्यात एकूण 32 खासगी वैद्यकीय व्यवसायिकांची तपासणी करून 12 डॉक्टरांच्या त्रुटी आढळल्याने  त्यांना नोटीस देण्यात आली. त्यांचा खुलासा मागितला आहे.  आतापयर्ंत तालुक्यात फक्त 8 जणांचे खुलासे प्राप्त झाले आहेत. आपल्या पॅथीप्रमाणेच  प्रॅक्टीस करण्यास वैद्यकीय व्यावसायिकांना सुचित केल्याची माहिती तालुका  आरोग्य अधिकारी डॉ.सुचित आकडे यांनी दिली.
याचबरोबर शहरातही बोगस डॉक्टर तपासणी व धडक मोहीम राबविण्यात आली. पथक प्रमुख ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.साहेबराव अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सी.एम.वाघ, सपोनि रवींद्र जाधव यांच्या पथकाने 36 दवाखान्याची तपासणी केली.  त्रुटी आढळलेल्या 36 जणांवर नोटिसा बजावण्यात आल्या. पूर्तता करुन खुलासा मागविण्यात आला आहे. त्रुटींची पूर्तता न करणा:या डॉक्टराचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना पाठवणार आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव यांनी सांगितले.