शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रुख्मिणीनगरात मांजाने कापले तरुणाचे नाक

By admin | Updated: January 16, 2017 00:56 IST

मांजाची सर्रास विक्री : बंदीचे आदेश फक्त कागदोपत्री

जळगाव : मित्रांसोबत दुचाकीने जात असताना रस्त्यात पतंगाच्या मांजाने  तरुणाचे नाक व कानाचा काही भाग कापला गेल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता रामानंदनगर परिसरातील रुख्मिणीनगरात घडली. स्वपAील रवींद्र ढाके (वय 24, रा.रुख्मिणीनगर, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.रामानंदनगर परिसरात काही तरुण पतंग उडवत होते. त्यावेळी स्वपAील हा त्याच्या मित्रांसोबत दुचाकीने जात असताना पतंगाचा मांजा अचानक स्वपAीलच्या नाकावर व कानावर आला. या मांजामुळे नाक कापले जावून कानालाही इजा झाली. रक्तबंबाळ  झाल्याने  स्वपAीलला त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाची अवस्था पाहून आईला रडू कोसळले. दरम्यान, मांजाला बंदी असतानाही शहरात मांजाची विक्री होत असल्याचे या घटनेवरुन सिध्द झाले आहे. असा तयार करतात मांजाटय़ुबलाईटच्या काचेचा चुरा, डिंक, रंग, नायलॉनची दोरी आदींचे मिश्रण करून मांजा तयार केला जातो. त्यामुळे हा मांजा हाताने तुटत                   नाही. जोराने ताणल्यास इजा होते.   मकर संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर   जिल्हाधिका:यांनी त्यावर बंदी घातली, मात्र त्याची अंमलबजावणी शहरात झाली नाही. पोलीस प्रशासनाला याबाबत विचारणा केली  असता एकच दिवस मांजा विक्रीवर बंदी होती, अशी माहिती मिळाली. जिल्हाधिका:यांच्या आदेशाचा संदर्भ असलेले जळगाव तहसीलदारांचे पत्र पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यानुसार सर्व प्रभारी अधिका:यांना लेखी कळवून मकरसंक्रांतीच्या दिवशी             पतंग उडविताना मांजा व नायलॉनच्या दोरीचा वापर  करू नये याबाबत सूचना देण्यात  आल्या होत्या. जिल्हाधिका:यांचे हे आदेश            फक्त  एका दिवसासाठीच           होते.      -डॉ. जालिंदर सुपेकर,         पोलीस अधीक्षकपतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणा:या मांजामध्ये ‘शार्प’ नावाचे रसायन असते. मांजा वापरणे घातक असून तीक्ष्णपणामुळे गंभीर जखमा होतात.                  तसेच सलग हातात ठेवल्यासही हात कापला जातो. मांजाचा वापर करायलाच नको. -डॉ. दत्तात्रय बिराजदार,     वैद्यकीय अधिकारी.