शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा. पी.पी. माहुलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 13:32 IST

14 डिसेंबर रोजी घेणार पदभार

ठळक मुद्दे ‘लोकमत’चे भाकित ठरले खरेराज्यपाल सी़विद्यासागर राव यांचे पत्र विद्यापीठाला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 -  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा़पी़पी़माहुलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आह़े माहुलीकर यांच्या नियुक्तीचे राज्यपाल सी़विद्यासागर राव यांचे पत्र विद्यापीठाला मंगळवारी सकाळी 10 वाजता प्राप्त झाले आह़े नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्र-कुलगुरु पदाची रचना करण्यात आली असून त्यानुसार प्रा़ माहुलीकर हे पहिलेच प्र-कुलगुरु ठरले आह़े 14 रोजी  ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत़कुलगुरु प्रा़ पी़पी़पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात प्र-कुलगुरु पदासाठी चार नावे राज्यपालांकडे पाठविली होती़ त्यामध्ये प्रा़अमुलराव बोरसे आणि प्रा़ पी़पी़माहुलीकर यांची नावे आघाडीवर होती़ या दोन्हीपैकी प्र-कुलगुरुपदी राज्यपालांनी अखेर प्रा़माहुलीकर यांची नियुक्ती केली आह़े राज्यातील कोल्हापूर, पुणे व मुंबई या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड यापूर्वीच करण्यात आली आह़े मात्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदासाठी प्रतीक्षा होती़ पहिल्याच प्र-कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत शिक्षण क्षेत्रात उत्सुकता होती़ त्यावर अखेर मंगळवारी राज्यपालांकडून प्रा़ माहुलीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला़‘लोकमत’चे भाकित ठरले खरेउमविच्या प्र-कुलगुरु पदासाठी बोरसे व माहुलीकर यांची नावे चर्चेत या शिर्षकाखाली 28 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होत़े राज्यपालांकडून प्रा़माहुलीकर यांची प्र-कुलगुरुपदासाठी वर्णी लागल्याने लोकमतचे भाकित खरे ठरले आह़े