नगरपालिका वैद्यकीय दवाखान्यातील परिचारिका कविता चौधरी, प्रतिमा जगताप, हर्षल पाटील, तसेच आशा स्वयंसेविका ज्योती बाऊस्कर, सोनाली कांबळे, सोनाली देशमुख, जयश्री मांडोळे, जयश्री आगोणे, योगिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चेतन वाघ, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अजय वाणी, अमित सुराणा, गणेश पाटील यांच्यासह आयोजक सौरभ पाटील, वैशाली अनिल पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सर्वेश पिंगळे, बबडी शेख, गौरव पिंगळे ,जयेश पाटील, ओम पाटील, प्रशांत ढगे, भूषण सोनवणे, महेंद्र हातांगडे, मनोज गोत्रे, दर्शन निकम, राहुल देशमुख, अजिंक्य अहिरराव, विश्वजीत अहिरराव, प्रकाश जाधव, उदय पवार, बॉबी पवार, जयदीप पाटील, सनी पाटील, ऋत्विक पाटील, विनायक वाघ, अनिल पवार, रावण मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ना धक्काबुक्की ना वशिला
लसीकरण कार्यक्रमात जो आधी येईल, त्याला लस देण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरणासाठी रांग लागली होती. परिसरातील तरुण मुली, विद्यार्थिनींनी सर्वाधिक लसीकरणाचा लाभ घेतला.
050921\05jal_11_05092021_12.jpg
५७७ नागरिकांनी घेतला लसीचा डोस