शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निकम म्हणतात कोणी भेटले नाही नंतर बघू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 12:02 IST

मुंबईतील बैठकीनंतरचे पडसाद

ठळक मुद्देखडसे म्हणतात दुसऱ्या पक्षाचा विचारच नाही

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अद्याप ‘अरूणभाई किंवा अन्य कोणी आपणास भेटले नाही... बघू ’अशी सूचक विधान राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. तर आपण किंवा स्रुषा रक्षा यांनी कधीही अन्य पक्षांचा विचार केला नाही असे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉँग्रेसची बैठक पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत झाली. राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमधून कुणाला उमेदवारी द्यावी याची चाचपणीही बैठकीत झाली.अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी प्राधान्य द्यायचे, त्यांनी तयारी न दाखविल्यास अनिल भाईदास पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे यांना प्राधान्य असेल. त्यांनी सहमती न दर्शविल्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी किंवा माजी आमदार संतोष चौधरी रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील, असा निर्णय या बैठकीत झाला.अद्याप कोणी भेटले नाही...कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जागा वाटपात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघ हे राष्टÑवादीकडे आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने बैठकीत उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली. या संदर्भात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले. बैठकीबाबत आपणास माहिती नाही. किंवा आपणास अद्याप आपणास अरूणभाई किंवा अन्य कोणीही नेते भेटले नाही... बघू’ असे सूचक उद्गार त्यांनी काढले. त्यामुळे भविष्यात अरूणभाई गुजराथी त्यांना भेटल्यास ते काय निर्णय घेतात, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.खडसे म्हणतात दुसऱ्या पक्षाचा विचारच नाहीरावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. खडसे व भाजपा पक्षातील नेते मंडळी यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ते पक्ष सोडतील अशा चर्चा सतत सुरू असतात. रक्षा खडसे या राष्टÑवादीकडून निवडणूक लढवतील काय? असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, या चर्र्चांमध्ये तथ्य नाही, हे अनेकदा सांगितले आहे. मी किंवा रक्षा खडसे यांनी दुसºया पक्षाचा कधीही विचार केलेला नाही.