शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

निम येथे रात्री आगीत झोपडी व गुरांचे गोठे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 18:35 IST

एकूण ९० हजाराचे नुकसान

कळमसरे ता.अमळनेर: येथून जवळच असलेल्या तापी काठावरील निम येथे २२ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत एक झोपडी व गुरांचे दोन गोठे जळून खाक झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र झोपडीतील मेंढा व बकरी भाजून जखमी झाले. यात एकूण ९० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविणेत येत आहे.निम गावाच्या ऊत्तरेस विठल रूखमाई मंदिरासमोर मांजरोद रस्त्यास लागुन असलेल्या एकनाथ दगा भिल यांची झोपडी या आगीत जळून झोपडीतील संसारोपयोगी सामान जळून खाक झाला यात त्यांचे पन्नास हजाराचे नुकसान झाले. तर झोपडी शेजारील बाळु वसंत पाटील व मनोहर अंबादास सुतार यांच्या गोठ्यानेही पेट घेतला. दोघांच्या गोठ्यातील शेतीऊपयोगी साहित्य व अवजारे ,गोठ्यांचे पन्हाळी पत्रे आगीत भस्म झाले.यामुळे दोघांचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला अखेर अमळनेरहून आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आली. पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड विभागाचे मंडळ अधिकारी शिंदे व तलाठी गौरव पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा अंदाज वर्तविणेत येत आहे.