शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन उडीद, मूग खरेदी सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:53 IST

जळगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीत सोमवारपासून या हंगामातील उडीद, मुगाच्या खरेदीस प्रारंभ होत असून लिलावाद्वारे खरेदी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलिलावाच्या दिवशीच शेतकºयांना मिळणार पैसे जळगाव कृउबाचा निर्णयउडीद ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंत

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.८,जळगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीत सोमवारपासून या हंगामातील उडीद, मुगाच्या खरेदीस प्रारंभ होत असून लिलावाद्वारे खरेदी करण्यात येणार आहे. शेतकºयांचा माल विक्री झाल्यानंतर तत्काळ रक्कम शेतकºयांना दिली जाणार असल्याची  माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

शेतकºयांसमोरच होणार लिलावबाजार समितीत  शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकºयांना मालाची रक्कम घेण्यासाठी अनेक फेºया माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त होतात. ही समस्या दूर करण्यासाठी तत्काळ पैसे अदा करण्याचा निर्णय  बाजार समितीने घेतला आहे. लिलाव प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी शेतकºयांसमोरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.  गेल्यावर्षी शेतकरी संघटनांकडून बाजार समिती प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आली होती.  

इन्फो-उडीद ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंतसध्या बाजार समितीत नवीन हंगामातील मुग, उडीदची खरेदी नाही. जुन्याच मालाची सध्या खरेदी होत असून  उडीदाचे दर प्रतिक्विंटल ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत  असल्याची माहिती सभापती प्रकाश नारखेडे यांनी दिली. सोमवारपासून नवीन हंगामातील मालाची खरेदी सुरु होत आहे. लिलावात भाव ठरविला जाणार असल्याचे नारखेडे यांनी सांगितले. 

उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाजयंदा जिल्ह्यात पावसाची टक्केवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असली तरी पिकांना आवश्यक पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मुग,उडीदाच्या पिकांचे फार काही नुकसान झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मुग,उडीदाच्या उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग काढणी केली आहे तर उडीदाची काढणी सध्या सुरु आहे.