शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नव्याचे नऊ दिवस ठरु नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 15:35 IST

नेहमीच दक्ष असायला हवे

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त आणि कार्यतत्परतेच्या सूचना दिल्या. यानंतर कर्मचारी वेळेत येतात की नाही? तसेच कामे वेळेत करतात की नाही? याबाबतही आढावा घेवून हलगर्जी करणाºया कर्मचाºयांना नोटीसाही देण्यात आल्या. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. कर्मचाºयांना शिस्त लावण्यसाठी अधिकाºयांना बºयाचदा कठोर होणेही गरजेचे असते. मात्र ही कर्तव्यकठोरता बºयाच अधिकाºयांमध्ये अगदी सुरुवातीला नव्याने नियुक्ती नंतर आपली ओळख करुन देण्यासाठी व आपला प्रभाव पाडण्यासाठी दिसून येते आणि काही दिवसातच पुन्हा जैसे थे स्थिती जाणवते.जिल्हा परिषदेत गेल्या वेळीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांनीही सुरुवातीला याचप्रकारे काम केले मात्र नंतर त्यांची पकड ढिली होत गेली. याच बरोबर सामन्य प्रशासन विभागाचा कार्यभार घेतल्यावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी देखील आपली चुनुक दाखवली. प्रशासनाचा एक भाग असलेला गणवेश शिपायांना सक्तीचा केला. यानंतर काही दिवस सर्व शिपाई हे गणवेशातहीदिसले. मात्र नंतर पुन्हा काही शिपायी हे रंगीत कपड्यात दिसून येत आहे. याकडे मात्र आता दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.दरम्यान जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी हे वेळेवर कामावर येत नाहीत. कामाकडे दुर्लक्ष करतात... अशा अनेक तक्रारी आहेत. अशा बेशिस्त व हलगर्जीपणे वागणाºया कर्मचाºयांना वठणीवर आणण्यासाठी नव्याचे नऊ दिवसांचा प्रयोग नव्हे तर नेहमीसाठीच त्यांच्यावर योग्य ‘इलाज’ होणे गरजेचे आहे.