शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

संस्कृती संवर्धनासाठी मराठी रक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:39 IST

मराठी संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मराठी रक्षण ही काळाची गरज असल्याचे गो.से.हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम पाटील यांचे प्रतिपादनमराठी भाषा पंधरड्याचे न्यायालयात आयोजन

पाचोरा, जि.जळगाव : मराठी संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मराठी रक्षण ही काळाची गरज असल्याचे गो.से.हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले.येथील न्यायालयातपाचोरा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.एम.कादरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात ते बोलत होते.यावेळी अ‍ॅड.अंकुश कटारे यांनी मृत्युपत्र या विषयावर उद्बोधन केले तर अ‍ॅड.शांतीलाल सैंदाणे यांनी तृतीयपंथीयांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक न्यायाधीश एम एच हक्क, वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.अविनाश सुतार, अ‍ॅड.एस. पी. पाटील, अ‍ॅड.डी.आर. पाटील, अ‍ॅड.आर.के.येवले, अ‍ॅड.सुनील पाटील, अ‍ॅड.सचिन देशपांडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड.प्रवीण पाटील यांनी, तर सूत्रसंचालन आणि आभार अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी मानले.

टॅग्स :Courtन्यायालयPachoraपाचोरा