शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिरसमणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 17:32 IST

सरपंचपदी रोहिदास पाटील यांची निवड झाली.

ठळक मुद्देसरपंचपदी रोहिदास पाटील उपसरपंचपदी नीलिमा पाटील बिनविरोध 

पारोळा : तालुक्यातील शिरसमणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली असून, सरपंचपदी रोहिदास भिका पाटील तर उपसरपंचपदी नीलिमा  योगेश पाटील बिनविरोध करण्यात आली.सरपंच व उपसरपंच पदासाठी १२ रोजी निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निंबा दयाराम माळी , विजय भास्कर पाटील, देवीदास मदन पवार, भीमराव नरसिंग राठोड, गोरख मंगा भिल, निलाबाई नाना पाटील, कुसुमबाई दिनकर पाटील, रूपाली सतीश पाटील, लताबाई दादाभाऊ पाटील, कौशल्याबाई भुरा पवार, कविता स्वप्नील पाटील, नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत संत उदासी बाबा परिवर्तन पॅनलने तेरापैकी १२ जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता संपादन केली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत अवघ्या एका मताने राष्ट्रवादीची सत्ता हुकल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.या निवडीबद्दल माजी मंत्री डॉ.सतीश पाटील,  माजी खासदार अँड.वसंतराव मोरे, जि.प. सदस्य रोहन पाटील,  हिंमत पाटील, माजी सभापती मनोराज पाटील अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.ए.पाटील यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक डी.आर.पाटील, कोतवाल एकनाथ पाटील यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणParolaपारोळा