शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

राष्ट्रवादी नगरसेवक ठाकूर यांनी स्वखर्चाने टाकला २० डंपर मुरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 14:43 IST

अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पूर्ण वाट लागली

भुसावळ : अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून, प्रभाग २४चे राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी स्वखर्चाने प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी २० डंपर मुरूम टाकला.शहरात अतिशय संथ गतीने अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. संपूर्ण रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिखलमय रस्ते झाल्यामुळे पाय ठेवणेदेखील कठीण झाले आहे. साहजिकच याचा रोष नगरसेवकांवर प्रभागातील नागरिक काळात आहे. प्रभाग २४ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली २० डंपर मुरूम प्रभागातील नारायणनगर, महेशनगर, हिरानगर, कलानगर, तुकारामनगर याठिकाणी टाकला. संपूर्ण प्रभाग खड्डेमुक्त व चिखलमुक्त करण्यासाठी ३० डंपर अजून टाकण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवर तरी मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhusawalभुसावळ