शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रेल्वे गेटवर बस धडकली, नवजीवन एक्सप्रेसचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:18 IST

स्वयंचलीत गटमुळे गोंधळ

ठळक मुद्देवाहतुकीची कोंडीगेटचे 40 हजाराचे नुकसान 

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - यावल येथून जळगावला येणारी एस.टी.बस सुरत रेल्वे लाईनच्या गेटवर धडकल्याने हे गेट तुटले व त्यामुळे तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली. या अपघातामुळे तब्बल पाऊण तास नवजीवन एक्सप्रेस सूरत रेल्वे गेट नजीक थांबली होती. याप्रकरणी बस चालक जगन्नाथ विश्वनाथ धनगर (वय 31, यावल आगार) यांच्याविरुध्द रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल करण्यात आला असून बस जप्त करण्यात आली आहे.दुहेरीकरणामुळे जादा वाहतूकजळगाव-सुरत या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण झाल्याने या मार्गावर रेल्वेच्या गाडय़ांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेट बंद होण्याचेही प्रमाण वाढले, त्याचा परिणाम म्हणून रेल्वे गेटच्या दोन्ही बाजुंनी वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. त्यातच येथे आता जुने गेट काढून नवीन स्वयंचलित गेट बसविण्यात आले आहे. हे गेट इलेक्ट्रानिक बटन दाबल्यावर उघडते व बंदही होते. दोन्ही गेट एकाच वेळी चालू-बंद होण्याऐवजी प्रारंभी एक गेट उघडते तर दुसरे बंद असते. त्याला उघडायला वेळ लागतो. पहिले गेट उघडताच वाहने थेट मार्गाला लागतात व लगेच पुढे गेट बंद असल्यामुळे रुळावरच थांबून राहतात. त्याच्यात एखादे वाहन वेगात थेट गेटवर धडकते. तसाच प्रकार गुरुवारी सकाळी झाला.गेटचे 40 हजाराचे नुकसान बसच्या धडकेत गेट तुटल्यामुळे त्याचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे रेल्वे कर्मचारी व एस.टी.कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादात दोन्हीकडील वाहतूक प्रचंड खोळंबली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकुळ सोनोनी व सहका:यांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेतली. चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करुन भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता सायंकाळी त्याची जामीनावर सुटका झाली. दीड कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगाया अपघातामुळे शिवाजी नगर व एसएमआयटी परिसरात दीड कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे सुरक्षा बलाने साडे बारा वाजेर्पयत कसरत करुन ही वाहतूक सुरळीत केली.तीन तास या भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्रीही आठ वाजता या गेटवर रिक्षा धडकली होती. त्यात रिक्षाचेच काच फुटून नुकसान झाले.