शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:19 IST

भोळे महाविद्यालयात २३ रोजी ‘चॅलेंजेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देवेबिनारमध्ये ४२५ संशोधक प्राध्यापकांचा सहभाग‘चॅलेंजेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर वेबिनार

भुसावळ, जि.जळगाव : येथील भोळे महाविद्यालयात २३ रोजी ‘चॅलेंजेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले.वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ.आर.पी. फालक यांनी वेबिनारमध्ये सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय वेबिनारच्या प्रथम सत्रात आरटीएम नागपूर विद्यापीठातील सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ प्राध्यापक डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी, तर द्वितीय सत्रात व्हीबीएस पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील व्यवस्थापन विद्याशाखेचे डीन प्रा.डॉ.अविनाश पाथर्डीकर यांनी ‘चॅलेंजेस अ‍ॅड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर सखोल संशोधनात्मक व्याख्यान देऊन उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. समारोप सत्रात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी उपस्थितांना संबोधित केलेभोळे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखेच्या विषयांनी सामाईकरित्या आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये सत्र चेअरमन म्हणून भुसावळ येथील भोळे महाविद्यालयातील प्रा.अंजली पाटील यांनी काम पाहिले. समारोप सत्रात प्रातिनिधिक मनोगत प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे (जळगाव) आणि प्रा.विनोदकुमार पठाडे (नाशिक) यांनी व्यक्त केले.वेबिनारमध्ये देशभरातून ४२५ संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. वेबिनार आयोजनासाठी कन्व्हेनेर म्हणून प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, सहआयोजक म्हणून प्रा.डॉ.जयश्री सरोदे, समन्वयक म्हणून प्रा.संगीता धर्माधिकारी, तर आयोजन सचिव म्हणून प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यासह प्रा.दीपककुमार जैस्वार, प्रा.अंजली पाटील, प्रा.माधुरी पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, असे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय डी.चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयBhusawalभुसावळ