शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन

By admin | Updated: January 7, 2017 00:58 IST

नोटाबंदीच्या विरोधात आक्रमक आंदोलन : रास्ता रोको; प्रवेशद्वारावर चढले पदाधिकारी व कार्यकर्ते

जळगाव : नोटाबंदीच्या विरोधात शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे  दहन केले. नोटाबंदीने जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांची होत असलेली होरपळ थांबवा, हक्काचा पैसा मिळावा अशा घोषणा देत संतप्त कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलनही केले.   दरम्यान, आंदोलनकत्र्याना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्याने काही पदाधिकारी व कार्यकत्र्यानी प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश करण्याचा प्रय} केला, यावेळी पोलिसांशी जोरदार चकमकही झाली. यावेळी जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्याने काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रचंड घोषणाबाजीनोटा बंदी विरोधात  कॉँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन बस स्थानकाजवळील महात्मा गांधी उद्यानात सर्वप्रथम पदाधिकारी व जिल्हाभरातील कार्यकर्ते एकत्र आले व तेथून मोर्चाला सुरूवात झाली. पक्षाचे निरीक्षक मनोज राठोड, जिल्हाध्यक्ष अॅड. संदिप पाटील,  माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. अजरुन भंगाळे, शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, सुलोचना वाघ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात नोटा बंदी विरोधातील निर्णया विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल़े तसेच पूर्व परवानगी न घेता आंदोलन करून रस्त्यावरील वाहतूक अडविली़ या कारणावरून जिल्हापेठ पोलिसात काँग्रेसच्या आजी-माजी 17 पदाधिका:यांसह 300 ते 400 कार्यकत्र्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  त्यात अॅड़संदीप पाटील, डॉ.अजरुन भंगाळे, डॉ़उल्हास पाटील, ललिता पाटील, डी.जी. पाटील, डॉ़राधेशाम चौधरी, शरद महाजन, उदयसिंग पाटील, प्रभाकर सोनवणे, जमील शेख, श्याम तायडे, सुलोचना वाघ, पराग पाटील, अमजद खान पठाण,अरूणा बाविस्कर, अरूणा बाविस्कर, अजबराव पाटील यांच्यासह 300 ते 400 कार्यकत्र्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेकाँग्रेसचे शिष्टमंडळ निवेदन देण्यास गेले असता तेथे जिल्हाधिका:यांसह अन्य अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या दालनासमोर डॉ.अजरुन भंगाळे, डॉ.उल्हास पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले. तर  जिल्हाधिका:यांच्या दालनासमोर अॅड. संदिप पाटील, डॉ. राधेश्याम पाटील, उदय पाटील, डी.जी.पाटील आदींनी ठिय्या आंदोलन केले. मोदींचा पुतळा जाळलाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या कार्यकत्र्यानी घोषणाबाजी सुरू केल्यावर पोलीस अधिका:यांनी आत धाव घेतली. ही संधी साधून पक्षाचे पदाधिकारी अॅड.अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील यांनी गाडीत लपवून ठेवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा काढून त्याचे दहन केले.