शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:30 IST

केली जोरदार घोषणाबाजी : विविध प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

जळगाव : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात काम करणाºया विविध कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ आॅगस्ट रोजी एकदिवसीय संप करण्यात आला. राज्यभरात हा संप पुकारला गेला. यात जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना, व संघर्ष समितीचे सदस्य सहभागी झाले होते.अमळनेरयेथील नगरपालिकेच्या साडेपाचशे कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप केल्याने नगरपालिकेचे कामकाज ठप्प होते.संपात अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल, उपाध्यक्ष किशोर संघेले भारतीय कर्मचारी महासंघ (इंटक) चे सरचिटणीस सोमचंद संदानशीव , अध्यक्ष प्रसाद शर्मा , महेश जोशी , युवराज चव्हाण , बी के कोळी , मदन पाटील, राजेंद्र वानखेडे , इकबाल पठाण यांच्यासह साडे पाचशे कर्मचारी सहभागी झाले होते.कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिले. यावेळी संजय चौधरी, नितीन खैरनार, कमलेश पाटील, आरोग्य निरीक्षक चव्हाण, सोमचंद संदानशीव हजर होतेचोपडाभारतीय मजदूर संघ व संघर्ष समिती यांचे मार्फत सर्व चोपडा नगर परिषदेच्या सर्व कर्मचाºयांनी अनेक दिवसापासून रखडलेल्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी १७ रोजएक दिवसीय संप करून पालिकेच्या गेट जवळ ठिय्या आंदोलन केले.अशी माहिती मजदुर युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक घोगरे यांनी कळविले आहे.चाळीसगावयेथील नगरपरिषद कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून सरकारला जागे करण्यासाठीच्या घोषणा दिल्या.याप्रसंगी राज्य संघटना सदस्य तथा जिल्हाध्यक्ष दिनेश जाधव, रोजंदारी कर्मचारी कृती समिती सहसचिव प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, महेश शिंदे, कुणाल महाले, राहुल साळुंखे, विलास नेरपगार, संजय राजपूत, वसंत देशमुख, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, नितीन सुर्यवंशी, सुमित सोनवणे, अरुण देशमुख, प्रसाद बाविस्कर, बापू कोळी, नामदेव तुपे, रुपेश देशमुख, पृथ्वीराज ठोके, कैलास नागणे, नाना कोष्टी, प्रेमा गुजराथी, अशोक देशमुख, दिपाली देशमुख, कलावती पवार, संध्या कोष्टी, यशोदा पवार यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते.