शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रेल्वेखाली उडी घेत नांदगाच्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 16:23 IST

शालीक होता कुटुंबातील कर्ता

बोदवड : तालुक्यातील बोदवड रेल्वे स्थानकावजवळ  नांदगाव येथील ३२ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.तालुक्यातील  नांदगाव येथील शालीक दादाराव पालवे (वय ३२) या तरुणाने शुक्रवारी रात्री बोदवड रेल्वे स्थानकाच्या गेट क्रमांक ७ जवळ मुंबई -नागपूर  डाऊन मार्गाच्या खांब क्रमांक ४७४/३२ ते ४७४/ ३६ दरम्यान  विदर्भ एक्सप्रेस खाली आत्महत्या केली असल्याची घटना  सकाळी उघडकीस आली.  याबाबात भुसावळ लोहमार्गचे औरंगाबाद कार्यलयाचे उप निरीक्षक बबन शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तर बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.  असून सदर तरुणाने आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास भुसावळ लोहमार्ग पोलीस करीत आहेत.शालीक होता कुटुंबातील कर्ताशालीकचे वडील अनेक वर्षापासून हयात नसून  दोन भाऊ व आईसह तो नांदगाव मध्ये राहत होता व  खासगी वाहनावर चालक होता.  याद्वारे तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे लग्न ही झालेले नव्हते. कुटुंबातील कर्ता मुलगा मृत पावल्याने हा परिवार उघड्यावर पडला आहे.