शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’च्या नावावर तीन वर्षात जनतेच्या तोंडाला पुसली पाने

By admin | Updated: May 27, 2017 12:39 IST

काँग्रेसचा आरोप : जिल्हाधिका:यांना निवेदन

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.27 - मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असली तरी या काळात  सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहे. पेट्रोल दरवाढ, महागाई, शेतकरी आत्महत्या या बाबत सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप करीत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. 
राज्य सरकारने दुष्काळ कर म्हणून पेट्रोलवर या पूर्वीच 6 रुपये अधिभार लावला आहे. दुष्काळ संपला तरी तो कायम आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा 3 रुपयांचा व आता पुन्हा 2 रुपये अधिकचा अधिभार लावला आहे. जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी झाले तरी सरकार जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सोबतच मुद्रांक शुल्कात वाढ करून जनतेच्या अडचणीत भर टाकल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी,  जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. अजरुन भंगाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.