शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील पाल येथे त्रिवेणी संगमातून नामजप साधना शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 20:40 IST

पाल येथे त्रिवेणी संगमातून तीन दिवसीय नामजप साधना शिबिरास २३ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देतीन दिवसीय साधना शिबिरात होणार विविध उपक्रमसंत-महंतांसह देशभरातील साधू-महंत राहणार उपस्थितसाधकांतर्फे निवास, भोजनासह विविध समित्यांचे गठन आणि नियोजन

पाल, ता.रावेर, जि.जळगाव : पाल येथे त्रिवेणी संगमातून तीन दिवसीय नामजप साधना शिबिरास २३ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.सनातन धर्मात जिथे जिथे नद्यांचे किंवा आध्यात्मिक प्रवाहाचे संगम झाले त्या त्या ठिकाणी तीर्थ निर्माण झाले, तसेच रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्याशी वसलेल्या पाल येथील सद्गुरू परमपूज्य श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय नामजप साधना शिबिर गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समितीतर्फे करण्यात आले आहे.सदगुरू श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या दहाव्या पुण्यतिथी महोत्सवामुळे या कार्यक्रमाला त्रिवेणी संगमाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. साधना शिबिर व पुण्यतिथी महोत्सवात पूज्य बापूजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून शेकडो संत महंत, महामंडलेश्वर यांच्यासह ५० हजारांच्या आसपास भाविक येण्याची शक्यता आहे. यासाठी चैतन्य साधक परिवारातर्फे सत्संग मंडप, निवास, भोजन, पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, साधकांच्या सेवेसाठी चैतन्य सेक्युरिटी तसेच युवा संघ अशा प्रकारच्या तयारीला सुरुवात झालेली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर