शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

‘माझी सुरक्षा, माङो हेल्मेट’ लघुपटातून सुरक्षित जीवनाचा संदेश

By admin | Updated: May 9, 2017 18:34 IST

आरव्हीआरच्या लघुपटाला यु-टय़ूबवर 18 तासांत एक हजारांवर नागरिकांची पसंती

 जळगाव,दि.9 - तरुणाईतील जोश, वाहन चालवितांना कुटुंबियांकडून सुरक्षिततेबाबत देण्यात येणा:या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारी दुर्घटना हा सारा घटनाक्रम आरव्हीआर इंटरनॅशनल एंटरटेनमेंटने तयार केलेल्या ‘माझी सुरक्षा माङो हेल्मेट’ या लघुपटाद्वारे दाखविण्यात आला आहे. हेल्मेटद्वारे सुरक्षित जीवनाचा संदेश देणा:या या लघुपटाला अवघ्या 18 तासात एक हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लाईक केले आहे.

काय आहे ‘माझी सुरक्षा माङो हेल्मेट’
जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील बंन्टी नावाचा तरुण हा मित्रासोबत जाण्यासाठी घराबाहेर पडतो. मुलगा हेल्मेट विसरल्याचे पाहून वडिल अंगणात त्याच्याकडे हेल्मेट घेऊन येतात. वडिलांची सूचना धुडकावून लावत बंन्टी तसाच मित्रासोबत दुचाकीवर बाहेर पडतो. जळगावात दुचाकीवर फेरफटका मारत असताना सोबतचे काही मित्र आणि मैत्रिणींना भेटतो. या दरम्यान वाहतूक पोलिसाला गुंगारा देण्याच्या प्रयत्नात त्याचा अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडत असतो. बंन्टीसाठी हेल्मेटची केलेली खरेदी आणि त्यानंतर त्याच्या मित्रांना घरी बोलवून हेल्मेटबाबत वडिलांकडून प्रबोधन करण्यात आले आहे. 
या ठिकाणी झाले चित्रिकरण
या लघुपटाचे चित्रिकरण स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक, अग्रवाल चौक, आकाशवाणी चौक, प्रभात कॉलनी चौक तसेच युनिटी ऑटोच्या दुकानाजवळ चित्रिकरण करण्यात आले आहे. यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखा व तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांचे सहकार्य लाभले आहे. लोकार्पणानंतर हा लघुपट यू-टय़ुबवर अपलोड केल्यानंतर अवघ्या 18 तासात 1170 नागरिकांची पसंती मिळाली आहे.
आयएमआर विद्यालयात लोकार्पणाचा कार्यक्रम
लघुपटाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम जळगांव येथील आयएमआर विद्यालयात नुकताच झाला. यावेळी आमदार चंदूलाल पटेल, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक  प्रदीप देशमुख, होनाजी चव्हाण, युनिटी ऑटो चे संचालक राजेंद्र वाणी व प्रमोद वाणी उपस्थित होते. या लघुपटाच्या निर्मितीसाठी साजिद पठाण , ऋषिकेश सोनवणे, ईश्वर पाटील , विनय अहिरे, अश्विनी जाधव, पूनम परदेशी, आदित्य सिंग,  प्रदीप भोई, रविकुमार परदेशी यांनी पुढाकार घेतला.