शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पाऊले चालती...’ स्पर्धेत मस्कावदचे मंडळ दि्वतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST

मोठे वाघोदे, ता. रावेर : लेवा सम्राज्ञी फाैंडेशन व सकल लेवा समाज मंडळ जळगाव यांच्यातर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‘पाऊले ...

मोठे वाघोदे, ता. रावेर : लेवा सम्राज्ञी फाैंडेशन व सकल लेवा समाज मंडळ जळगाव यांच्यातर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने दि्वतीय क्रमांक पटकावून ते उपविजेते ठरले.

समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून, समाज एक आदर्श तसेच वारकरी सांप्रदायिक समाज म्हणून समाजात ओळख निर्माण व्हावी, या हेतूने झालेला हा कार्यक्रम म्हणजे आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा आध्यात्मिक इव्हेंट आहे. ज्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपली भक्ती सारखेपणाने सादर केली. अशा या भक्तिमय कार्यक्रमात मस्कावदसीम गावातील आदर्श भजनी मंडळाने सहभाग नोंदविला होता. त्यात त्यांनी आपल्या भक्तिमय वातावरणात पांडुरंगाची भजने सजीव देखाव्याच्या स्वरूपात सादर केली. यावेळेस आदर्श महिला मंडळामधील महिला सदस्या मंगला फेगडे, रंजना फेगडे, अलका फेगडे, सुलोचना फेगडे, ललिता फेगडे, वैशाली फेगडे, भारती फेगडे, स्वाती होले यांनी आपल्या सुरेख आवाजात भजने गायिली व आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले.

पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होत उत्कृष्ट भजने आणि अभंग सादर केले म्हणून आदर्श महिला भजनी मंडळ हे त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या या कलागुणांमुळे उपविजेते ठरले. त्यांना हर्षा सरोदे, भाग्येश आदींचे सहकार्य लाभले.