शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे संगीतमय श्रीरामकथा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 20:11 IST

फैजपूर येथील खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व महंत श्री घनश्याम दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नऊ दिवसीय संगीतमय श्रीराम कथेच्या आजच्या चौथ्या दिवसाच्या प्रयोजनामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस उत्साहाने साजरा केला गेला.

ठळक मुद्देश्रीराम कथेत बालरूप श्रीरामांचा जन्मोत्सव झाला साजरानऊ दिवसीय कथेचा २५ जुलै रोजी होणार समारोप

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व महंत श्री घनश्याम दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नऊ दिवसीय संगीतमय श्रीराम कथेच्या आजच्या चौथ्या दिवसाच्या प्रयोजनामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.कथाकार पंडित अजय भार्गव (मानसमणी) महाराजांनी रामायणातील काव्यपंक्ती गाऊन संदेश दिला की, ‘जेव्हा जेव्हा धर्माचा ºहास होईल तेव्हा हिंसा व असुरांचा प्रभाव वाढेल. आतंकवादचोरी, लुटमार, अपहरण आदी गोष्टी वाढल्यामुळे पृथ्वी व्याकुळ होईल. जसे की त्रेतायुगामध्ये लंकापती रावणाचे अत्याचार वाढत गेले. तेव्हा अयोध्येमध्ये महाराज दशरथ व राणी कौशल्या मातेकडे प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला.’श्रीरामाच्या जन्माच्या भूमिकेत सजीव देखाव्यात ललित दिनकर नारखेडे यांचा एक वर्षीय चिरंजीव कार्तिक होता.‘चार चार प्रकटे ललनवा- अवध में’ हे अभिनंदनपर गीत गाऊन पंडित अजय शंकर भार्गव महाराज यांनी सुंदर आवाजात गाऊन उपस्थित हजारो श्रोत्यांना नाचण्यास भाग पाडले. अत्यानंदित होऊन सर्व स्रोत्यांनी एकमेकांना अभिनंदन करत प्रभू श्रीरामांचा जन्म मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला.खंडोबा देवस्थानाचे गादिपती महामंडलेश्वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज यांच्या कृपेमुळे श्रीराम कथेचे मुख्य यजमान धनराज नारखेडे आणि अरुण होले हे सपत्नीक व सह परिवारासोबत पूजन करून हजारो भक्त व श्रोतागण धन्य झाले. कथेची समाप्ती भंडारा व संत संमेलनाने २५ जुलैला होईल.महाआरती माजी आमदार शिरीष चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, फैजपूर शहरातील सर्व डॉक्टर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, सपोनि प्रकाश वानखेडे, फौजदार जिजाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.रोज सायंकाळी सहा ते रात्री दहापर्र्यंत कथा ऐकण्यासाठी व संतांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.