शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात जखमी तरुणाच्या मदतीसाठी संगीत मैफल, शहरवासीय मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:12 IST

स्तुत्य उपक्रम : आर्केस्टा फ्रेण्डस् सर्कलतर्फे आयोजन

ठळक मुद्देबहारदार गीतांनी रंगतएकाहून एक सरस मराठी, हिंदी गीतांची मेजवाणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - ‘तेरे जैसा यार कहा’, ‘यारी है इमान मेरी’, ‘रोते रोते हसना सिखो’, ‘प्रीतीचे झुळझूळ पाणी’ अशा एकाहून एक सरस मराठी, हिंदी गीतांची मेजवाणी असलेल्या गीत मैफलीच्या बहारदार कार्यक्रमाने रविवारी संध्याकाळी जळगावकरांचे मने जिंकले. शिवजीनगरातील ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासाठी अपघातनिधी म्हणून आर्केस्टा फ्रेण्डस् सर्कलच्यावतीने बालगंधर्व सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुरेश भोळे, मेलडी सुपर हिटस् आर्केस्टाचे अध्यक्ष मोहन तायडे, सतीश देशमुख यांच्यासह शहरवासीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राजेंद्र हटकर, अजय बडगुजर, संगीता सामुद्रे, मनोज भालेराव, विजय चौधरी, नितीन सूर्यवंशी, सतीश बाटुंगे, डॉ. शांताराम सोनवणे यांनी गीत सादर केली. यासाठी प्रोजेक्टर ऑपरेटर ओम हटकर यांनी सहकार्य केले. 

बहारदार गीतांनी रंगत‘सनम तेरी कसम’, ‘एक प्यार का नगमा है’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’, ‘तेरे जैसा यार कहा’, ‘यारी है इमान मेरी’, ‘रोते रोते हसना सिखो’, ‘प्रीतीचे झुळझूळ पाणी’असे सदाबहार गीत सादर करण्यात आले. एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. 

अपघातग्रस्तास करणार मदतशिवाजीनगरमधील ज्ञानेश्वर कांबळे यांचा अहमदाबाद येथे अपघात झाल्याने त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यांना मदत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा अपघातग्रस्त निधी कांबळे यांना देण्यात येणार आहे.