शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ स्पर्धेत मस्कावदचे मंडळ द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 14:25 IST

मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला.

मोठे वाघोदे, ता. रावेर : लेवा सम्राज्ञी फाऊंडेशन व सकल लेवा समाज मंडळ जळगाव यांच्यातर्फे आषाढी एकादशीनिमित्त पाऊले चालती पंढरीची वाट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेते ठरले.समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून समाज एक आदर्श तसेच वारकरी सांप्रदायिक समाज म्हणून समाजाला ओळखला निर्माण व्हावी या हेतूने झालेल्या हा कार्यक्रम म्हणजे आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा आध्यात्मिक इव्हेंट आहे. ज्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपली भक्ती सारखेपणाने सादर केली. अशा या भक्तीमय कार्यक्रमात मस्कावदसीम गावातील आदर्श भजनी मंडळाने सहभाग नोंदविला होता. त्यात त्यांनी आपल्या भक्तीमय वातावरणात पांडुरंगाची भजने व सजीव देखाव्याच्या स्वरूपात सादर केले. या वेळेस आदर्श महिला मंडळामधील महिला सदस्या मंगला फेगडे, रंजना फेगडे, अलका फेगडे, सुलोचना फेगडे, ललिता फेगडे, वैशाली फेगडे, भारती फेगडे, स्वाती होले यांनी आपल्या सुरेख आवाजात भजने गायली व आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले.पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होत उत्कृष्ठ भजने आणि अभंग सादर केले म्हणून आदर्श महिला भजनी मंडळ हे त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या या कलागुणांमुळे उपविजेत्या ठरल्या. त्यांना हर्षा सरोदे, भाग्येश आदींचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर