शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

अमळनेरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:30 IST

चांदणी कुर्हे येथील रवींद्र अजबसिंग पाटील याला १३ रोजी दुपारी १२ वाजता बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिक्षा भोगून गावी परतल्यानंतर केली मारहाणउपचारा दरम्यान झाला मृत्यू

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील चांदणी कुर्हे येथील रवींद्र अजबसिंग पाटील याला १३ रोजी दुपारी १२ वाजता बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ११ एप्रिल रोजी राकेश वसंत चव्हाण या गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर लगेच ही घटना झाल्याने खळबळ उडाली आहे.मयत रवींद्र अजबसिंग पाटील (वय ४८) याने सुमारे सन २००० साली गावातीलच एक डॉक्टर महिला व तिच्या आईचा खून केला होता. त्यानंतर त्याने नाशिक व पैठण कारागृहातून शिक्षा भोगली होती. २ वर्षापूर्वी तो शिक्षा भोगून सुटला होता. त्याचे कुटुंब सुरत येथे राहते. १५ दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. १३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावात त्याचे काही लोकांशी भांडण झाले होते. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. पोलीस पाटील ज्ञानेश्वर प्रताप पाटील यांनी त्याला उपचारासाठी रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याच्यावर डॉ.प्रकाश ताळे यांनी उपचार केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा सुमारे ५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

टॅग्स :MurderखूनAmalnerअमळनेर