शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात महिला कर्मचारी भिडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 00:22 IST

बसस्थानकातील प्रकार : भ्रमणध्वनी आपटला

मुक्ताईनगर : भिवंडी घटनेच्या निषेधार्त   जिल्ह्यात एस.टी.  आगार बंद आंदोलन होते, त्यामुळे मुक्ताईनगर आगारही बंद आहे का? अशी विचारणा करण्यासाठी  एस. टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाºयास   महिला कर्मचाºयाने फोन केला असता याचा राग येवून दुसºया महिला कर्मचाºयाने पहिलीचा भ्रमणध्वनी जमिनीवर आपटून फोडला व संघटनेच्या पदाधिकाºयास यापुढे फोन करायचा नाही असा दम भरला. यामुळे दोघींमधील कडाक्याच्या भांडनाने बसस्थानक स्तब्ध झाले होते. भांडणा दरम्यान अत्यंत शिवराळ  भाषेचा वापर दोघींनी केला़ याचवेळी  बसस्थानक परिसरात   विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्रवास करणाºया महिला हा प्रकार पाहून संतप्त झाल्या होत्या़ तर या घटनेबद्दल शहरातही चर्चा सुरू झाली होती.  मोबाईल फोडून धमकी दिल्याची तक्रार आगार व्यवस्थापकाकडे करण्यासाठी  महिला कर्मचारी गेली परंतु संघटनेच्या पदाधिकाºयांचा विषय असल्याने आगार व्यवस्थापकांनी तक्रारीला बगल देऊन  पदाधिकाºयांशी संपर्क करुन विषय बंद करण्याची ताकीद दिली.  याबद्दल  काही कर्मचाºयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. विषयाची धग जळगावपर्यंत पोहोचल्याने विभागीय नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी मुक्ताईनगर आगाराला  हजेरी लावली होती. त्यांना  या घटनेबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा प्रकार माहीत नसून तक्रार आल्यास कारवाई करु असे सांगितले. मात्र एका कर्मचाºयाने सांगितले की त्या कर्मचारी महिलेवर संघटनेचा दबाव आल्याने ती तक्रार देण्यास कचरत आहे व पुढेही तिला कामकाज करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे संघटनांच्या माध्यमातून कर्मचाºयांना न्याय मिळाला पाहीजे परंतु अशा प्रकरणात पदाचा दुरूपयोग होत असल्याची भावना  व्यक्त करण्यात आली.