शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे खिसेकापूने साधला डाव , ९५ हजार व एक मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:19 IST

खडसेंच्या स्वागत प्रसंगीची घटना

 मुक्ताईनग :     रविवारी मुक्ताईनगर शहरात एनसीपी नेते एकनाथ खडसे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यासाठी खडसे सर्मथकांनी गर्दी केली होती. ही संधी साधुन भुसावळ येथील पाकिटमाराने सात जणांचे खिसे कापुन ९५ हजार व एक मोबाईल लांबविल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील प्रवर्तन चौकात घडली. पाकिटमार आरोपीला पोलीसांनी पकडले असुन त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.        खडसेंच्या स्वागतासाठी प्रवर्तन चौकात तालुका राष्र्टवादी काॅग्रेस पार्टीतर्फे स्वागताचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यामुळे चौकात गर्दी झाली होती.या गर्दीचा फायदा घेत शेख अकील शेख असगर (वय २१ रा.हौंसींगनगर भुसावळ हल्ली मुक्काम भारतनगर जळगाव ) याने हरिश्चंद्र ससाणे यांचे पॅन्टचे खिशातुन १० हजार,  ज्ञानेश्वर पाटील यांचे ५ हजार ,शेख जावीद शेख रहीम यांचे ४० हजार , उमेश सुभाष राणे यांचे १८ हजार व दोन एटीएम कार्ड, शेख फिरोज शेख रशीद यांचे ९ हजार , शेख अल्ताफ शेख इब्राहीम यांचे १३ हजार असे ९५ हजार रोख व युवराज सुखदेव रायपुरे यांचा ८ हजाराचा मोबाईल असा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी हरिश्चंद्र ससाणे यांचे फिर्यादीवरुन शेख अकील शेख असगर याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अकील याला सोमवारी न्यायालयात उभे केले असता त्याला २७ आक्टोंबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. तपास सहाय्यक फौजदार सादीक पटवे करीत आहे.