शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपासोबतच आंदोलनही सुरुच

By admin | Updated: June 4, 2017 16:53 IST

संप सुरुच : शेतक:यांच्या विविध मागण्या

 ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, दि.4 : शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी 5 रोजी महाराष्ट्र बंदच्या हाकेला चाळीसगाव, पाचोरा व  तालुक्यातून सहभाग नोंदविण्यात येणार आहे. याचबरोबर शिवसेनेतर्फे रास्तारोकोही केला जात आहे.
संपासोबतच इतर आंदोलनेही होवू लागली असून 4 रोजी रविवार असल्याने बाजार समित्या नेहमी प्रमाणे बंदच होत्या. तर काही  दूध सोसायटय़ांवर तसेच खाजगी डेअ:यांवर मात्र शेतक:यांनी दूध विकले. दरम्यान संपाचा परिणाम वाढवत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कृती समिती, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व विविध संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी 4 रोजी बैठकाही घेण्यात आल्या.
पाचो:यात सेनेतर्फे रास्तारोको
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी पाचोरा भडगाव शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. शेतकरी कर्जात होरपळून निघत असतांना केवळ अल्पभूधारक शेतक:यांना कर्जमाफी न देता सर्व शेतक:यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शासनाची कुंभकर्णी झोप उडावी म्हणून 5 रोजी महाराणा प्रताप चौकात सकाळी 10 वाजता रास्ता रोको केला जाईल. बाजारपेठ बंद करून भाजीपाला गुरांना खाऊ घातला जाईल आणि सरकारचा निषेध व्यक्त करणारे आणि शेतक:यांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येईल अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली असून पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी , शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.