शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

मोटारसायकल चोरणाऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

पाचोरा : पाचोरा आणि आसपासच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चारजणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे. सलमान गुल्लू पिंजारी, ...

पाचोरा : पाचोरा आणि आसपासच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चारजणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे.

सलमान गुल्लू पिंजारी, फिरोज पिंजारी, शाहरुख शेख शेखलाल व शकूर टकरी, फिरोज पिंजारी (रा. पाचोरा) अशी या अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत.

मागील बऱ्याच दिवसांपासून पाचोरा शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला सलमान पिंजारी यास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्याने या चोरीचे बिंग फोडले आणि वरील तीनही जणांची नावे सांगितली. या चारही जणांनी पाचोरा शहरात विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींना तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाचोरा शहरातील चार मोटारसायकली व औरंगाबाद येथे चोरून आणलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. डीवायएसपी भरत काकडे, तसेच पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, दीपक सुरवाडे, विनोद बेलदार, राहुल बेहरे, किरण पाटील, होमगार्ड कौतिक पाटील, मिलिंद माळी यांनी ही कामगिरी बजावली.