शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:34 IST

लोणीत हळहळ, एमआयडीसीतील घटना

जामनेर / वाकडी, जि.जळगाव : आई ही प्रत्येकालाच प्रिय असते...अगदी मुलगा कितीही मोठा झाला तरी आईचा लळा त्याला असतोच याची प्रचिती जामनेर तालुक्यातील वाकडी येथील कुटुंबाबत आली.आईचे निधन होऊन अवघे चोवीस तास होत नाही तोच मुलानेही प्राण सोडल्याची घटना जवळच असलेल्या लोणी येथील गायकवाड कुटुंबात घडली. जळगाव येथे घडलेल्या या घटनेची माहिती लोणी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त केली जात आहे.वाकडी येथून जवळच असलेल्या लोणी येथील सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी एकनाथ संपत गायकवाड यांच्या आई बनाबाई संपत गायकवाड ( वय ९५) यांचे बुधवारी १२ रोजी रात्री ९ वाजता निधन झाले़ वृद्ध आईचे निधन झाल्याने कुटुंबात शोक व्यक्त केला जात होता. आईच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का गायकवाड यांना बसला होता. हा धक्का सहन न झाल्याने एकनाथ गायकवाड यांचेही १३ रोजी गुरूवारी पहाटे ३़३० वाजता निधन झाले़ यामुळे कुटुंबावर आघाताच झाला.गावात वृत्त धडकलेआईपाठोपाठ मुलाच्या निधनाने लोणी गाावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे़ हे कुटुंब सध्या शांती निकेतन हौसिंग सोसायटी एमआयडीसी परिसर जळगाव येथे वास्तव्यास आहे. एकनाथ गायकवाड यांच्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, पत्नी, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. हे कुटुंब उच्च्शिक्षित असून सरकारी नोकरीत आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव