शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

जळगाव शहरात सर्वाधिक मतदार संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:26 IST

अंतिम यादी

ठळक मुद्दे राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतली माहिती

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदार हे जळगाव शहर मतदार संघात आहेत. या मतदार संघात ३ लाख ८६ हजार ७३४ एवढे मतदार आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी गुरूवारी जाहीर झाली. त्यानंतर शुक्रवारी विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादीतील काही दुरूस्त्या करण्यात आल्यानंतर या ११ विधानसभा मतदार संघातील मतदारांची आकडेवारी निश्चित झाली.राजकीय पक्षांची धावलोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती जाणून घेतली.अशी आहे तालुकानिहाय मतदार संख्याजिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. चोपडा विधानसभा मतदार संघ ३ लाख ५ हजार ५१३, रावेर २ लाख ९५ हजार ७३५, भुसावळ - ३ लाख ५९, जळगाव शहर ३ लाख ८६ हजार ७३४, जळगाव ग्रामीण ३ लाख १२ हजार ६२१, अमळनेर २ लाख ८९ हजार ५७०, एरंडोल २ लाख ७६ हजार ७६८, चाळीसगा ३ लाख ३८ हजार २६८, पाचोरा ३ लाख ५ हजार ७७४, जामनेर ३ लाख ५ हजार १४३, मुक्ताईनगर २ लाख ८९ हजार ८३ अशी मतदार संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ३४ लाख ५ हजार २६८ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये पुरूष मतदारांची संख्या १७ लाख ७ हजार ९२७ एवढी असून स्त्री मतदारांची संख्या १६ लाख २६ हजार १५६ एवढी आहे. यंदा प्रथमच ८५ तृतीयपंथी मतदारांचीही नोंद मतदार यादीत आहे.