शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मोहिनीराज जोशी यांचा गौरव

By admin | Updated: July 17, 2017 12:33 IST

वाचनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पपुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आह़े

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 17 - व़वा़ वाचनालयाची 140 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वाचनालयाच्या टिळक सभागृहात उत्साहात झाली़ या सभेत मोहिनीराज जोशी यांना वाचनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पपुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आह़े सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ़ प्रदीप जोशी हे होत़े कार्याध्यक्ष अॅड़प्रताप निकम, उपाध्यक्ष सुशील अत्रे, सहसचिव अॅड़गुरुदत्त व्यवहारे, चिटणीस मिलींद कुळकर्णी, प्रा़मनिष जोशी, अॅड़दत्तात्रय भोकरीकर, संगीता अट्रावलकर, प्रभात चौधरी, विजय पाठक, अभिजित देशपांडे, अनिल शहा, प्रा़शरदचंद्र छापेकर, अशोक जोशी, विलास पाटील, शांताराम सोनार, रमाकांत वैद्य, ग़मा़भट, मधुकर चौधरी, डॉ़ मिलींद बागुल, ज्ञानेश्वर साळवी, डॉ़ अश्विनी टेणी, पुरूषोत्तम कुमावत आदी उपस्थित होत़े सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा़डॉ़शुभदा कुळकर्णी यांनी केल़ेवाचकांचाही झाला सत्कारप्रा़वसंत सोनवणे व कार्यकारी मंडळ सदस्य प्रा़चारुदत्त गोखले यांनीही प्रत्येकी 501 रुपयांचा पुरस्कार देवून जोशी यांचा गौरव केला़ तसेच उत्कृष्ट वाचक रामसिंग पाटील, रमेश महाबळ, सुनीला टेणी, डॉ़ सुरेश पाटील, प्रा़सतीश पवार, प्रा़रमेश लाहोटी आदींचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला़ वाचनालयास 5 हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल आजन्म सभासद प्रा़रमेश लाहोटी यांचाही सत्कार करण्यात आला़