शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात विद्याथ्र्यानी दिला वृक्ष जगविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:21 IST

हजारो विद्याथ्र्याचा सहभाग

ठळक मुद्दे ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’चा संदेश तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 17 - येथे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे गुरुवारी  सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. यात शहरातील सर्वच शाळांचे सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी  सहभागी झाले होते. यावेळी ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’चा संदेश विद्याथ्र्यानी दिला. पर्यावरणविषयी जनजागृती करणे हा या दिंडीचा प्रमुख उद्देशहोता.सकाळी  मान्यवरांच्या हस्ते वृक्षाचे पूजन केले. त्यानंतर आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह विविध पदाधिका:यांनी हिरवा ङोंडा दाखविल्यानंतर वृक्ष दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची विशेष उपस्थिती होती.सानेगुरूजी विद्या मंदिरापासून ही दिंडी सुरू झाली. दिंडीच्या अग्रभागी प्रताप हायस्कुलची पालखी होती. ढोलताशे व लेझीम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेघून घेतले होते. यादिंडीत कलशधारी विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. तसेच वाडी संस्थानमधील पाठशाळेचे विद्यार्थीही पारंपारिक वेशात सहभागी झालेले होते.उर्दू शाळेच्या विद्यार्थीनींचीही संख्या लक्षणीय होती.  दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.दरम्यान ¨दंडी सुरू असतांनाच पावसाचे आगमन झाले. भर पावसात ही दिंडी मार्गक्रमण करीत होती. विद्यार्थी पावसात भिजले तरी, दिंडी सुरूच होती.वृक्षदिंडी स्टेशनरोड, नगरपालिका, सुभाष चौक,राणी लक्ष्मीचौक, दगडी दरवाजा, पानखिडकीमार्गे वाडी चौकात पोहचली. त्याठिकाणी चिनी वस्तुंवर बहिष्काराची विद्याथ्र्यानी शपथ घेतली. त्यानंतर वृक्षदिंडीचा समारोप झाला. या वृक्षदिंडीत शहरातील जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ही वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.