शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पारोळा निवडणूक शाखेकडून राजकीय प्रतिनिधींची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:05 IST

पारोळा : येथील तहसील कार्यालयात २१ रोजी निवडणूक शाखेकडून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी तहसीलदार ...

पारोळा : येथील तहसील कार्यालयात २१ रोजी निवडणूक शाखेकडून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती.यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार पंकज पाटील, सेना तालुकाप्रमुख प्रा.आर.ब.पाटील, भाजप तालुकाप्रमुख अतुल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचेचे बाळू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरणकुमार अनुष्ठान, माजी नगरसेवक राजू कासार, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष पुंजू बि-हाडे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जावरे, लोकजन शक्तीचे तालुकाध्यक्ष राकेश जावरे, योगेश रोकडे, समाधान मगर, सिद्धार्थ जावळे उपस्थित होते.यावेळी पंकज पाटील यांनी मतदार संघात २९० बूथ असल्याचे सांगून त्यासाठी ३५० वोटिंग मशीन उपलब्ध असल्याचे सांगितले. आदर्श आचारसंहितेसाठी ६ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. एक उमेदवार ४ अर्ज करू शकतो आदी नियमांबाबत माहिती दिली.सुविधा अ‍ॅपची माहितीउमेदवार खर्चमर्यादा २८ लाख आहे. नामांकन अर्जावर जसे नाव असेल तसेच नाव येईल. नावात बदल करायचा असल्यास तसा अर्ज द्यावा लागतो. अर्ज देताना सहीचा नमुना देणे गरजेचे आहे. प्रचाराचा खर्च रोजच्या रोज देणे गरजेचे असून मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रचार बंद करावा लागतो. पोस्टल मतदानाची यादी कोणालाही देता येणार नाही. सेटिंग सिलिंगची तारीख, वेळ, सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.