शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला लावलेली औषधींची बॅग लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : औषधी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकीला लावलेली औषधींची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : औषधी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकीला लावलेली औषधींची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयाजवळ घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील रहिवासी रिजवान जलीउद्दीन पिरजादे (२९) हा तरुण ममता केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट येथे कामाला आहे. त्यांच्या दुकानात लागणारी औषधी घेण्यासाठी रिजवान हा त्याच्या एमएच १९ ऐयू ४७८४ क्रमांकाच्या दुचाकीने भंगाळे डिस्ट्रीब्युटर्सकडे गेला होता. याठिकाणाहून त्याने काही औषधींची खरेदी केली व दुस‍-या औषधी घेण्यासाठी तो झवर ट्रेडलींग यांच्याकडे आला. तेव्हा त्याने दुचाकी जिल्हा रूग्णालयाजवळील साई वॉईन शॉपजवळ उभी करून आधी खरेदी केलेल्या औषधींची बॅक दुचाकीला लावून इतर औषधी घेण्यासाठी गेला. काही वेळानंतर औषधी घेवून परतल्यानंतर रिजवानला दुचाकीला लावलेली औषधींची बॅग दिसून आली नाही. या बॅगेत सुमारे ६ हजार १७ रुपयांची औषधी चोरट्यांनी लंपास केली.