शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा महापौरांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा होत होते. याबाबत ‘लोकमत’ ने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा होत होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी चेंबरमध्ये जीव धोक्यात घालून सफाई करणाऱ्या त्या सात सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महापौरांच्या दालनात मनपा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, सफाई कामगार बबलू गायकवाड, रणजित सनकत, परभत नाडे, रोहित सारसर, विजय नाडे, आनंद सपकाळे, गफ्फार सय्यद, सतीश पवार, उमेश बेडपाल या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी यापुढेही सतत अशाच पद्धतीचे काम अपेक्षित असल्याचे सांगत संबंधित कर्मचार्‍यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले. नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांच्यासह आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त पवन पाटील याप्रसंगी उपस्थित होते.