शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

यावल नगराध्यक्ष,मुख्याधिका:यांना रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 4, 2016 01:06 IST

अतिक्रमण हटाव मोहीमेतील घटना: बाळासाहेब शिर्केसह मुलगा अटकेत

यावल : आपले अतिक्रमित दुकान काढू नये, म्हणून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिर्के व त्यांचा मुलगा विशाल शिर्के यांनी नगराध्यक्ष अतुल पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या दिशेने कॅनमधील रॉकेल फेकले. त्यांना पेटविण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिर्के पिता-पुत्रास अटक केली आहे.

यावल येथे आज बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी बोरावल गेटजवळ हा प्रकार घडला.

नगराध्यक्ष पाटील, पोलीस निरीक्षक सतीश वाघ व नगरसेवक हे जेसीबी चालकांना सूचना देत होते. त्यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिर्के व त्यांचा मुलगा विशाल शिर्के यांनी आपले अतिक्रमित दुकान काढू नका दुकान कसे काढता? तुम्हाला आम्ही बघून घेऊ.. असे म्हणत बाळासाहेब शिर्के यांनी त्यांच्याजवळील कॅनमधील रॉकेल नगराध्यक्ष पाटील व माङया अंगावर टाकले तर विशाल याने आगपेटीतील काडी पेटविली. त्याचवेळी समोर असलेल्या पोलिसांना या दोघांवर झडप घालून ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत आढाव यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात भादंवि कलम 307, 353, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

 

शहर विकासासाठी अशा हल्ल्यांना भिक घालणार नाही. शिर्के व त्यांच्या प

- अतुल पाटील, नगराध्यक्ष,यावल.

}ी यांनी या शहराचे नगराध्यक्षपद भूषविले आहे.त्यांच्या प}ी शोभा शिर्के या नगरसेवक आहेत.त्यांचे कृत्य अशोभनिय आहे.